तुझ अन् माझ नात खूप सुंदर आहे, तू आणि मी ते जपलेली सुंदर बाग आहे....
आपल्या प्रेमाच्या बागेत फूल आहे प्रेमाची, अन् प्रत्येक झाडावर पान आहेत बदामाची....
बागेत आहे सर्वत्र सावली तुझ्या प्रेमाची अन् त्या सावली खाली विसावा घेत आहे पावल माझी थकलेली....
आपल्या प्रेमाचे हे बाग असच बहरू दे, माझासाठी तू अन् तुझ्यासाठी मी हे असचं राहू दे!!
Sunday, December 30, 2012
"प्रेम"
प्रेम" हा असा शब्द आहे
की,
.
जो एखाद्या मुलाला समजला
तर
मुलीला समजत नाही...!!!
.
जर तो मुलीला समजला
तर
मुलाला समजत नाही......!!! आणि...
.
.
जर तो दोघांनाही समजला तर
जगाला समजत नाही...
.
बरोबर आहे ना?
No comments:
Post a Comment