प्रेम कधी हरलं नाही
हजारोंनी प्रतिकार केला
पण प्रेम कधी थांबलं नाही
दोन शरीरांचे तुकडे केले
तरी प्रेम कधी मेलं नाही
तलवारीच्या पातीला पाहून
हजारोंनी प्रतिकार केला
पण प्रेम कधी थांबलं नाही
दोन शरीरांचे तुकडे केले
तरी प्रेम कधी मेलं नाही
तलवारीच्या पातीला पाहून
प्रेम कधी घाबरलं नाही
हजारो घाव सोसूनही
प्रेम कधी रडलं नाही
वर्षानुवर्षाचं हे युद्ध
कुणी कधी मोडलं नाही
दुश्मन कितीही बलशाली असो
प्रेम कधी हरलं नाही
हजारो घाव सोसूनही
प्रेम कधी रडलं नाही
वर्षानुवर्षाचं हे युद्ध
कुणी कधी मोडलं नाही
दुश्मन कितीही बलशाली असो
प्रेम कधी हरलं नाही
No comments:
Post a Comment