मेहंदी तुझ्या हातावरची,
आज खूप गोड दिसते...
मलाच कळत नाही का? ,
पण ती मला पाहून हस्ते...
तुझे ते मेहेंदीने रंगलेले हात,
आज सारेच पाहू लागतात...
आज खूप गोड दिसते...
मलाच कळत नाही का? ,
पण ती मला पाहून हस्ते...
तुझे ते मेहेंदीने रंगलेले हात,
आज सारेच पाहू लागतात...
अन तुझी नजर आजही,
फक्त मलाच शोधत फिरते....
मी दिसताच तुला,
त्या मेहंदी सारखी,
तू हि गोड हसतेस...
चंद्र सारखी सुंदर,
आज तुही दिसू लागतेस...
मग मलाच कळत नाही,
मी कोणाला पाहू ते ? ...
कारण चंद्राची चांदणीहि...
आज चंद्र समजून,
फक्त तुलाच पाहू लागते....
अन माझ्याबरोबर तीही
आज तुझ्यातच हरवू लागते...
अन माझ्याबरोबर तीही
आज तुझ्यातच....
... हरवू लागते...
फक्त मलाच शोधत फिरते....
मी दिसताच तुला,
त्या मेहंदी सारखी,
तू हि गोड हसतेस...
चंद्र सारखी सुंदर,
आज तुही दिसू लागतेस...
मग मलाच कळत नाही,
मी कोणाला पाहू ते ? ...
कारण चंद्राची चांदणीहि...
आज चंद्र समजून,
फक्त तुलाच पाहू लागते....
अन माझ्याबरोबर तीही
आज तुझ्यातच हरवू लागते...
अन माझ्याबरोबर तीही
आज तुझ्यातच....
... हरवू लागते...
No comments:
Post a Comment