Sunday, January 13, 2013

तिल गुड घ्या अन् गोड गोड बोला . . . संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा . ..

आली मकर संक्राती
नांदी नव्या युगाची

चला राहू नका मागे
चला या रे सारे आगे
संक्रमण करु या
मकराचा सूर्य सांगे

चला झटका जुन्याला
चला कवळा नव्याला
बदलत्या युगासंगे
करा Remix सारे

चला उडवा पतंग
चला उठवा तरंग
दोर हिंमतीचा
उंच जाऊ द्या रे

चला सोडा भांडण तंटे
चला फोडा द्वेषाचे भांडे गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
घ्या,गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे...

तिल गुड घ्या अन् गोड गोड बोला . . .
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा . ..

1 comment:

  1. आयुष्य जगा गुळासारखे
    तिळगुळ घ्या गोड बोला,
    तुमचे गोड शब्द आमच्यासाठी आसु द्या,
    तुमची आमची गोडी आशिच गुळा सारखी गोड राहु द्या,

    हँप्पी गोड गोड तिळगुळ दिवस.....!,

    ReplyDelete